Friday, July 16, 2021

Machiandra Bharitkar

 https://youtu.be/q9ADGp3zZLo   


Saturday, July 10, 2021

अगस्ती आश्रम अकोले

Machiandra Bharitkar


अगस्ती आश्रम येथे सुरु असलेले  पायी पालखी चे काही क्षन चित्र ओढ ही विठुरायाच्या दर्शनाची , ओढ ही पंढरपूरनगराची ' या संतांच्या वचनाप्रमाणे जून महिन्यात महाराष्ट्रातील लाखो भाविकांना ओढ लागते ती पंढरपूरच्या वारीची . यंदा कोरोनाच्या संकटामुळे हजारो वर्षांची परंपरा असणा या वारीच्या अखंडतेबद्दल शासनाच्या निर्णयाकडे वारकरी व भाविकांचे लक्ष लागले आहे .