अयोध्या येथे श्रीराम प्रभु च भव्य मंदिर उभारणी चा भूमिपूजन सोहळा 5 ऑगस्ट रोजी होत आहे
या पायाभरणी साठी प्रभू श्रीराम यांचे पदस्पर्शाने पुनीत झालेले अगस्ती आश्रमातील जल व माती नेण्यात येणार आहे.
हे जल व माती घेताना हभप मनोहर महाराज भोर व कारसेवक सिताराम भांगरे
हे जल व माती आणण्याचे भाग्य आम्हाला लाभले
सियावर राम चंद्र की ...जय...
0 Comments:
Post a Comment